सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोणताही द्रवरूपी पदार्थ उष्णतेमुळे उकळ्या फुटण्याच्या स्थितीला आणणे.
उदाहरणे : तिने पिण्याकरिता पाणी उकळवले.
समानार्थी : उकळवणे
किसी तरल पदार्थ को आँच पर रखकर इतना गरम करना कि वह फेन सहित ऊपर उठने लगे।
Bring to, or maintain at, the boiling point.
स्थापित करा
उकळविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ukalvine samanarthi shabd in Marathi.